















मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत बहुजन हिताय विद्यार्थिनी वसतिगृहातील मुलींच्या शिक्षण, शैक्षणिक प्रगती आणि भविष्यातील गरजांवर सकारात्मक चर्चा झाली. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन देत त्यांनी सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले आणि लवकरच वसतिगृहाला भेट देण्याचा शब्द दिला.








































